हे वर्ष भारीच..
देवाने सगळंच ऐकलं...
..."येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पाऊस आला मोठा
पैसा झाला खोटा..."
😂😂😂😂😂😂
आज सकाळी कपडे धुवायला घातले खिशात 500 ची नोट होती....
बाइको ने परत आणून दिले....
डोळ्यात पाणी आला राव पहिल्यांदाच ईमानदारी पाहून
😂😂😂
माझ्या नोटा देतो पण मला सोडा
.
.
.
छगन😂😂😂
अब ये अफव़ा कौन फैला रहा है
गांधी 👶🏻जी
मोदी 👳जी के सपने मे आये थे
और कहा😬 बहूत दिन से dp😎 change नही की Dp change कऱो मेरा.. 😜😜😝😝😝😂
चौथीत गेलो.....syllabus change...!
दहावीत गेलो....syllabus change..!
Graduation....pattern change..!
पैसे कमवायला लागलो.....साला नोटाच् change...!!
नवीन २००० च्या नोटमध्ये:
GPS चीप असणार आहे,
सायरन असणार आहे,
एक कॅमेरा पण असणार आहे,
एवढंच नाही तर लाच घेतली तर गांधीजी स्वतः बाहेर येऊन मुस्काटात मारणार आहेत असं ऐकलंय. 😝😝
गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकुर.....
.
.
.
.
.
.
ठाकुर : नाय र बाबा नोटा मोजायच्या हाईत अजुन.. .💰💰💰💰💰💰
😂😂😂😂😂
अखील भारतीय नोटा मोजा संघटना.🤓
खुलता कळी खुलेना 🌹
मोदी👳🏼 काय करेल काय कळेना....
--श्रीमंत लोक.
पुणे येथे नवीन धमकी😡😡
थांब तुझ्या अकाउंटला 5 लाख भरतो😆😆😂😂
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हे उरात होतंय धडधड बॅक बंद आता झाली,
पोत्यात भरलं घबाड ही मोदीची बाधा झाली..
आता अधीर झालोया, मग बधीर झालोया...
ब्लॅक मनी व्हाईट कराया बॅकेत आलोया...
आरं बुडलोय लाखात, लोळतोय राखत... अंगात आलंया...
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*
आता उतावीळ झालो, घबाड उकरून काढलं
तुझ्या नावावर काही रक्कम चक्कानं धाडीलं
पोती भरून आलोया, लई दुरून आलोया...
फाडून गादी भारी नोटा घेऊन आलोया...
समद्या पोरात म्या लई घोरात..
अंगात आलया....
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*
समद्या गावाला झालेया माझ्या अटकेची घाई..
कुणी घेणार हो माझ्या या नोटा थोड्या काही..
आता सर्जिकल आलंया...वाॅनटेड झालोया...
चौकीवरून पोलिसांना कलटी मारून आलोया...
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
2016 मध्ये बरच काही घडतंय
उगाच नाही लोकं बोलत...
.
.
"सोळावं" वरीस धोक्याचं..!!😜😂
🙏🏻
अशी वाट लावली आहे काही लोकांची मोदींनी..... की..,
सात पिढ्या बसुन खातील असे तोंड वर करुन बोलणारे .......
दुधाची पिशवी ऊधार मागत आहेत....!!!!!😎
-----------------------------------------------------

सरकार : अरे आधार कार्ड बनवा
ReplyDeleteआम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अरे बँकेचे खाते उघडा
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
आणि आता ....
सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या.
आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही?
सरकार: ठीक आहे........ बघू 😂😂😂😂😂😂😂
😠😠😠😠😠😠😠😠😠😠
ReplyDelete*पैश्या साठी नाती तोडलेले लोकं आता बँकेत काळा पैसा दुसऱ्या च्या नावावर भरण्यासाठी विश्वासातील माणसं शोधत आहेत...!*
😒😒😒😒😒😒😒😒😒😒